यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद उर्फ कामरान आणि हिलाल अहमद या दोघांचा समावेश आहे. पण याबाबत अजून अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेलं नाही.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येथे भारतीय सुरक्षा जवान आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे.
पुलवामा हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती.

No comments:
Post a Comment