कोर्टाने या प्रकरणात एकूण २१० साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्या होत्या. पण त्यापैकी बहुतेक साक्षीदारांनी आपली आधीची साक्ष फिरवल्याने निकालावर परिणाम झाला. या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या कोर्टाचे न्यायाधीश एस. जे. शर्मा या महिनाअखेर निवृत्त होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे गुजरात आणि राजस्थान पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत.
Friday, December 21, 2018December 21, 2018
सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
By Marathwada Neta
Friday, December 21, 2018
नवी दिल्ली - सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या बनावट चकमक प्रकरणी शुक्रवारी सीबीआयच्या विशेष कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला. या प्रकरणी पुराव्यांअभावी कोर्टाने सर्व २२ आरोपींची निर्दोष सुटका केली.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment