ना. मुंडे म्हणाल्या की, देशाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील आजी माजी आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी यांच्या ग्रामीण भागातील देण्यात येणाऱ्या घरांचे कर रद्द करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. शासन आजी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून यापूढेही त्यांच्या मागण्यांनुसार योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Friday, November 30, 2018November 30, 2018
मुंबई - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील आजी माजी सैनिक यांच्या घरांचा कर रद्द करण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. विधान परिषद सदस्यांनी माजी सैनिकांच्या कल्याणाविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.
ना. मुंडे म्हणाल्या की, देशाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील आजी माजी आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी यांच्या ग्रामीण भागातील देण्यात येणाऱ्या घरांचे कर रद्द करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. शासन आजी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून यापूढेही त्यांच्या मागण्यांनुसार योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आजी माजी सैनिकांच्या घरांचा कर रद्द करण्यासाठी शासन सकारात्मक- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

By Marathwada Neta
Friday, November 30, 2018
ना. मुंडे म्हणाल्या की, देशाच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील आजी माजी आणि शहीद सैनिकांच्या वीरपत्नी यांच्या ग्रामीण भागातील देण्यात येणाऱ्या घरांचे कर रद्द करण्यासंदर्भात शासन सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. शासन आजी माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित असून यापूढेही त्यांच्या मागण्यांनुसार योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment