पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी बंगळुरूतल्या विठ्ठलभक्तानं ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. बंगळुरूतले विठ्ठल भक्त असलेले एन. जी. राघवेंद्र आणि बिपीन जलाणी यांनी हा चंद्रहार अर्पण केलाय. या चंद्रहारावर लक्ष्मीची सुंदर प्रतिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विठूरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला.
Saturday, November 24, 2018November 24, 2018

विठूरायाच्या चरणी भक्तानं अर्पण केला ३७ लाखांचा सोन्याचा हार !
By Marathwada Neta
Saturday, November 24, 2018
पंढरपुरातल्या विठूरायाच्या चरणी बंगळुरूतल्या विठ्ठलभक्तानं ३७ लाखांचा सोन्याचा चंद्रहार अर्पण केलाय. तब्बल ७३ तोळ्याचा हा हार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीनं दिलीय. बंगळुरूतले विठ्ठल भक्त असलेले एन. जी. राघवेंद्र आणि बिपीन जलाणी यांनी हा चंद्रहार अर्पण केलाय. या चंद्रहारावर लक्ष्मीची सुंदर प्रतिमा आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं विठूरायाच्या गळ्यात हा हार घालण्यात आलाय. त्यामुळे चंद्रहार गळा कासे पितांबर असं मनमोहक विठ्ठलाचं रूप पाहण्याचा योग भाविकांना आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment