उद्धव ठाकरे यांची सभा होणार नाहीच ?

Saturday, November 24, 2018


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शनिवारी अयोध्या दौऱ्यावर रवाना होत असून तिथे त्यांची एक जाहीर सभा व्हावी यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तिथे जाहीर सभा घेण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने नाकारली आहे. त्यामुळे साधू-महंतांच्या भेटीगाठी, शरयू नदीच्या तिरावर आरती आणि रामजन्मभूमीचे दर्शन असा त्यांचा कार्यक्रम होणार आहे.

No comments:

Post a Comment