कै.गोपीनाथरावजी मुंडे भवनाचे भुमिपुजन

Tuesday, October 2, 2018

हिंगोली / प्रतिनिधी 
वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत 3 कोटी 10 लाख रूपयांच्या निधीतून कै.गोपीनाथरावजी मुंढे भवन उभारण्यात येणार आहे. या भवनाचे भुमिपूजन 1 ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष बंडु कुटे, नगरसेवक गणेश बांगर, नगरसेवक सुभाष बांगर, नगरसेवक माबुद बागवान, नगरसेवक मुजीब कुरेशी, नगरसेवक विशाल गोटरे, नगरसेवक आनंदा खंदारे, नगरसेवक चंदु लांडगे, जगजिजरात खुराणा, महेंद्र धबाले, काशिनाथ बांगर, विश्वास बांगर, मेजर पंढरीनाथ घुगे, सचिन जायभाये, पंढरीनाथ बांगर, प्रकाश बांगर, शंकरराव बांगर, दराडे, दिलीप बांगर, तान्हाजी बांगर, गंगाधर बांगर, सचिन बांगर, राहुल बांगर, उद्धव बांगर, रमेश बांगर, संदिप नागरे, सुर्यकांत बांगर, संतोष बांगर, अजय मुंढे यांच्यासह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment