संग्राम मोरे
नविन नांदेड/ मनपाच्या जल शुध्दी केंद्रातुन सोडन्यात आलेल्या सांडपाण्याच्सा उघड्या चंबर मध्ये पाणी भरण्यास गेलेल्या आसतांना 16ते17 वर्षीय युवकाचा बुडुन मृत्युची घटना 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास वाघाळा येथे घडली.
वाघाळा येथील माधव व्यंकटी हा युवक 30सप्टेंबरच्या दुपारी 2 च्या सुमारास वाघाळा परिसरातुन गेलेल्या जलशुध्दीकरण केंद्राच्या सांडपाण्याचा जलवाहीनी च्या चेंबर वर पाणी भरण्यास गेला असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने चेंबर मध्ये आंघोळीस उतरलेला युवक वाहुन गेला याघटनेची माहीती कळताच एकच खळबळ उडाली या घटनेचे वृत समजताच युवाशक्ती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय पाटील घोगरे ,उपमहापैर विनय पाटील गिरडे नगरसेविका इंदुताई घोगरे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर राजु पाटील घोगरे, आनिश पा. घोगरे, मोहन पाटील घोगरे, शतिश खैरे, यांनी घटनास्थळी धाव घेवुन जेशीबी ला पाचारण करण्यात आले.दोन जेसीबीच्या साह्याने तब्बल आडीच तासाच्या आथक पऱिश्रमा नंतर सांडपाण्याचा जलवाहीनीतुन माधव व्यंकटी घोगरे याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान ग्रामीण पालिसांनी मृतदेह ताब्यात घेवुन उतरीय तपासनी साठी शासकीय रूग्णालय विष्णू पुरी येथे पाठवून देण्यात आले. घटना स्थळी हजारो महीला, पुरूष,युवकांची मोठी गर्दी झाली होती. मयत माधव घोगरे हा व्यंकटी घोगरे यांचा एकूलता ऐक मुलगा होता त्यामुळे वाघाळा परिसरात हळहळ व्यक्त होत होती .

No comments:
Post a Comment