अनैतिक संबंधातुन नांदेडमध्ये तरुणाचा खुन

Thursday, August 23, 2018



नांदेड/विश्‍वास गुंडावार
अनैतिक संबंधातुन सुरजीतसिंह उर्फ कालुसिंह या 25 वर्षिय तरुणाचा खुन झाल्याची घटना गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मनजितसिंह नानकसिंह काटकर याने अनैतिक संबंधातुन सुरजितसिंह उर्फ कालुसिंह याचा खुन केला.ही घटना गुरुकृपा रसवंती गृहाजवळ  कनकय्या कंपाऊंड,नांदेड येथे  गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.घटनेतील आरोपी फरार झाला आहे.या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे करीत आहेत

No comments:

Post a Comment