निलंगा दि प्रतिनिधी
247 कोटींचा विकास कामांचे भूमिपूजन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन निलंगा आकाशी चित्त तिचे पिलापाशी या म्हणीप्रमाणे राज्याचे मंत्री पद सांभाळत असताना हे स्वतःच्या मतदारसंघाकडे कायम लक्ष देणारे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा तालुक्यातील व मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे याच अनुषंगाने दिनांक 2 सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यात 247 कोटी रुपयांची विकास कामांची भूमिपूजन होणार आहेत
प्रशासकीय इमारतीसह तहसील व पंचायत समितीच्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे मंत्री पद स्वीकारल्यानंतर लातूरचे पालकमंत्री पदे त्यांना देण्यात आले तेव्हापासून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात विकास कामांचा धडाका लावला आहे विविध माध्यमातून विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे याचाच एक भाग म्हणून निलंगा मतदार संघासाठी शेकडो कोटी रुपये आतापर्यंत मिळाले आहेत यातूनच निलंगा येथे प्रशासकीय इमारतीत तहसील व पंचायत समिती समितीची देखणी इमारत उदगीर झाली आहे या इमारतीच्या उद्घाटनासाठी राज्याचे वजनदार मंत्री महसूल सारखे खाते सांभाळणारे चंद्रकांत दादा पाटील आणि दुसऱ्या वजनदार मंत्री पंकजाताई मुंडे उपस्थित राहणार आहेत निलंगा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत
निलंगा तालुक्यात नगर पालिका हरित नगर पालिका स्वछ नगर पालिका करण्याचे काम व सामूहिक जबाबदारीतून विकासाचा वेग वाढवण्याचं काम सातत्याने अरविंद पाटील निलंगेकर हे करत आहेत निवडणुका आल्या नंतर मतासाठी संपर्कातून समर्थन ही भूमिका न घेता पक्षाची पत वाढवून ते जनमत सकारात्मक करण्याचे काम ते करत आहेत त्या मुळेच त्यांना छोटू भैय्या म्हणतात विकास कामासाठी पाठपुरावा करण्याचे काम अरविंद पाटील करतात त्या मुळे निलंगा तालुकाच नाही तर जिल्ह्यातच नव्हे ते मराठवाड्यात ते लोकप्रिय होत आहेत याचेच फळ म्हणजे त्याचे सुक्ष्म नियोजन कारणीभूत आहे रविवारी 2 सप्टेंबर ची निलंगा येथील सभा ही ऐतिहासिक होणार
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment