निलंगा : प्रतिनिधी आमचे निलंग्याचे प्रतिनिधी राजेंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार निलंगा शहर आणि तालुक्यात शंभर टक्के बंद पाळण्यात येत आहे. शाळा, कॉलेज, दुकाने, एसटी बस पुर्णता बंद आहेत. तसेच ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावर लोकांनी रास्ता रोको केलेला आहे. त्यामुळे जनजीवन पुर्णत: विस्कळीत झालेले आहे.
No comments:
Post a Comment