औरंगाबाद / प्रतिनिधी
लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीबद्दल औरंगाबाद खंडपीठात निवड चुकीची आहे, अशा प्रकारची याचिका दाखल केली होती.
त्यासंदर्भात गेल्या दोन महिन्यात तीन तारखा झाल्या. आज 29 ऑगस्ट रोजी दोन्ही बाजुचं म्हणणं न्यायालयाने ऐकुन घेतलं व निकाल राखून ठेवला आहे. सर्वांचं लक्ष औरंगाबाद खंडपीठाकडे लागले असून स्थायी समितीच्या सभापती संदर्भात काय निर्णय घेतला जातो इकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
No comments:
Post a Comment