- पराभव होणार हे माहितच होतं: खा .काकडे
- मध्य प्रदेश निकाल अपडेट्स : भाजप काँग्रेस मध्ये टाय
मध्यप्रदेश निवडणुकीत एक ट्विस्ट निर्माण झाले आहे या ठिकाणी दोन्ही पक्षांनी बरोबरी केली आहे भाजप ११० आणि काँग्रेस ला पण ११० जगावर आघाडीवर आहेत आणि इतर १० जगावर आघाडीवर आहेत या मुळे नवीन रंगत निर्माण झाली आहे
- मध्य प्रदेश निकाल अपडेट्स :
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्येही काँग्रेसने सध्या तरी निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसते आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात मतमोजणीच्या सुरुवातीपासून जोरदार टक्कर सुरू होती. पण जसजसे कल हाती येत गेले तसतसे काँग्रेसने आघाडी घेतली.
- तेलंगना निकाल अपडेट्स : टीआरएस ७४, काँग्रेस २८ , भाजप ०२ जागांवर आघाडीवर
- राजस्थान निकल अपडेट : भाजप -७४ , काँग्रेस -९२ , इतर-०३ जागांवर आघाडीवर
- छत्तीसगढ़ निकल अपडेट : भाजप -३० , काँग्रेस -५४ , इतर-०६ जागांवर आघाडीवर
- मध्य प्रदेश निकाल अपडेट्स : भाजप -73, काँग्रेस -59, इतर-10 जागांवर आघाडीवर
छत्तीसगड भाजपला धक्का, राजस्थानमध्ये काँग्रेसची मुसंडी
राजस्थानमध्ये काँग्रेसची हाफ सेंच्युरी, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर
चार राज्यांमध्ये काँग्रेस पुढे, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणातही काँग्रेसची मुसंडी
मध्य प्रदेशचा पहिला कल, काँग्रेस दोन जागांवर आघाडीवर
राजस्थानचा पहिला कल भाजपच्या बाजूने, वसुंधरा राजे आघाडीवर, सचिन पायलटही पुढे
मध्य प्रदेशात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्हीच सरकार बनवणार- दिग्विजय सिंग.
राजस्थान विधानसभा निवडणूक मतमोजणी : भाजप - 25, काँग्रेस - 37, इतर -0 जागांवर आघाडीवर
छत्तीसगड विधानसभा निवडणूक मतमोजणी : काँग्रेस - 9, भाजप- 7 जागांवर आघाडीवर
मतमोजणीला सुरुवात झाली असून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आघाडीवर
No comments:
Post a Comment