तिर्र्ट नावाचा जुगार खेळताना शेख अलीम रा - तकीयानगर लातूर, सादिक सत्तार शेख पाचपीरनगर लातूर, सय्यद हुसेन वजीरा रा - गांधीनगर लातूर, नितीन नवनाथ तंगडपल्ले रा मोती नगर लातूर,व खय्युम चांद खा पठाण हे पोलिसांच्या हाती लागले असुन त्याना अटक ताब्यात घेण्यात आले तर विकास कांबळे रा. संत गोरोबा सोसायटी लातूर, महमद शेख रा - गांधीनगर लातूर, आनंद घोडके रा - आनंद नगर लातूर, अजय कांबळे व बाबा शेख रा - लातूर हे पळून गेले असून या वेळी पत्ते आणि साहित्य तसेच रोख ७२ हजार ३५० रुपये,व आठ दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या असुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Friday, December 21, 2018December 21, 2018
लातूर जिल्ह्यातील कव्हा गावच्या शिवारात चालू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर एलसीबीच्या पथकाने काल रात्री अचानक धाड टाकून पाच जणांना अटक केली तर पाच जण फरार झाले असुन पोलिसांनी तीन लाख 74 हजार तीनशे पन्नास रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
तिर्र्ट नावाचा जुगार खेळताना शेख अलीम रा - तकीयानगर लातूर, सादिक सत्तार शेख पाचपीरनगर लातूर, सय्यद हुसेन वजीरा रा - गांधीनगर लातूर, नितीन नवनाथ तंगडपल्ले रा मोती नगर लातूर,व खय्युम चांद खा पठाण हे पोलिसांच्या हाती लागले असुन त्याना अटक ताब्यात घेण्यात आले तर विकास कांबळे रा. संत गोरोबा सोसायटी लातूर, महमद शेख रा - गांधीनगर लातूर, आनंद घोडके रा - आनंद नगर लातूर, अजय कांबळे व बाबा शेख रा - लातूर हे पळून गेले असून या वेळी पत्ते आणि साहित्य तसेच रोख ७२ हजार ३५० रुपये,व आठ दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या असुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
LCB चा जुगार अड्यावर छापा, पाच अटकेत,३.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By Marathwada Neta
Friday, December 21, 2018
तिर्र्ट नावाचा जुगार खेळताना शेख अलीम रा - तकीयानगर लातूर, सादिक सत्तार शेख पाचपीरनगर लातूर, सय्यद हुसेन वजीरा रा - गांधीनगर लातूर, नितीन नवनाथ तंगडपल्ले रा मोती नगर लातूर,व खय्युम चांद खा पठाण हे पोलिसांच्या हाती लागले असुन त्याना अटक ताब्यात घेण्यात आले तर विकास कांबळे रा. संत गोरोबा सोसायटी लातूर, महमद शेख रा - गांधीनगर लातूर, आनंद घोडके रा - आनंद नगर लातूर, अजय कांबळे व बाबा शेख रा - लातूर हे पळून गेले असून या वेळी पत्ते आणि साहित्य तसेच रोख ७२ हजार ३५० रुपये,व आठ दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या असुन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment