कायद्याचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला खरंच काळजी घेण्याची गरज आहे . देशातील सीबीआय , आयबी , एनआयए , नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो , सक्तवसुली संचालनालय , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यासारख्या एजन्सी तुम्हाला न विचारता तुमचा कॉम्पुटर तपासणार आहेत . केंद्र सरकारने या एजन्सीना हे काम सोपवले आहे . गुप्तहेर म्हणूनच या एजन्सी काम करणार आहेत असे समजायला हरकत नाही . यासंदर्भात एक आदेश सरकारने जारी केला आहे . विरोधी पक्ष मात्र याला विरोध करीत आहेत .
Friday, December 21, 2018December 21, 2018
सावधान ! तुमचं कॉम्पुटर कोणीतरी पाहतय !
By Marathwada Neta
Friday, December 21, 2018
नवी दिल्ली :तुम्ही कॉम्पुटर वापरता ? काय काय असतं त्यात ?तसं काही असेल तर आत्ताच तपासून पहा . कारण आता तुम्हाला न विचारता सरकार तुमचा कॉम्पुटर तपासणार आहे . काळजी घ्या . या कामासाठी सरकारने दहा एजन्सीची नेमणूक केलीय.
कायद्याचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला खरंच काळजी घेण्याची गरज आहे . देशातील सीबीआय , आयबी , एनआयए , नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो , सक्तवसुली संचालनालय , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यासारख्या एजन्सी तुम्हाला न विचारता तुमचा कॉम्पुटर तपासणार आहेत . केंद्र सरकारने या एजन्सीना हे काम सोपवले आहे . गुप्तहेर म्हणूनच या एजन्सी काम करणार आहेत असे समजायला हरकत नाही . यासंदर्भात एक आदेश सरकारने जारी केला आहे . विरोधी पक्ष मात्र याला विरोध करीत आहेत .
कायद्याचं उल्लंघन करत असाल तर तुम्हाला खरंच काळजी घेण्याची गरज आहे . देशातील सीबीआय , आयबी , एनआयए , नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो , सक्तवसुली संचालनालय , सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स यासारख्या एजन्सी तुम्हाला न विचारता तुमचा कॉम्पुटर तपासणार आहेत . केंद्र सरकारने या एजन्सीना हे काम सोपवले आहे . गुप्तहेर म्हणूनच या एजन्सी काम करणार आहेत असे समजायला हरकत नाही . यासंदर्भात एक आदेश सरकारने जारी केला आहे . विरोधी पक्ष मात्र याला विरोध करीत आहेत .
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment