निर्णय घेतलाय की लादलाय ? याबाबत प्रीपेड मोबाईल धारकांमध्ये सध्या तरी संतापाचं वातावरण आहे. काही मोबाईल कंपन्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या युझर्सच्या संख्येवर काय परिणाम होतो हे येणाऱ्या दिवसात कळेलच.
रिचार्जचा बोजा
प्रीपेड मोबाईल धारकांना यापुढे दर महिन्याला किमान 35 रुपये किंमतीचे रिचार्ज करणे सक्तीचे करण्यात आले आहे. जे कोणी किमान रिचार्ज करणार नाहीत, त्यांच्या इनकमिंग आणि आऊटगोईंग सुविधा बंद करण्याचा निर्णय काही मोबाईल कंपन्यांनी घेतलाय.
त्यामुळे आतापर्यंत कोणताही रिचार्ज न करता, प्रीपेड सीम कार्डावर इनकमिंग सुविधेचा फायदा घेणाऱ्या सामान्य ग्राहकांवर आता रिचार्जचा बोजा पडणार आहे.

No comments:
Post a Comment