Saturday, December 22, 2018December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय सांस्कृतीक कार्यक्रम कला उत्सव-2018 उत्साहात साजरा करण्यात आला. कला उत्सव हा राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांमधील सांस्कृतीक एकता व कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आहे.
यात देशातील विभिन्न राज्यातील गुणी विद्यार्थी कलावंत सहभागी होतात. यात देशातील विभिन्न राज्यातील गुणी विद्यार्थी कलावंत सामील होतात. यामध्ये एकल, गायन, वादन, नर्तन व चित्रकला या प्रकाराचे प्रदर्शन केले जाते. या महोत्सवात जवाहर नवोदय विद्यालय वसमतनगर, जिल्हा हिंगोली येथील 12 विद्यार्थ्यांनी दांडीयात्रा ही अॅतिहासीक एकांकीका सादर करण्यात आली. संपुर्ण भारतातील जावाहर नवोदय विद्यालयातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही एकमेव एकांकीका होती. तसेच दिक्षा नांदेडकर या वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्रातील प्रसिध्द लोकनृत्य प्रकार लावणी या एकल नृत्यप्रकारात सहभाग नोंदविला. या दोन्ही कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने दखल घेतली गेली असून या यशस्वी सहभागी चमुचे कौतुक जवाहर नवोदय विभाग पुणे संभागाचे उपायुक्त पी. रविकुमार, सहायक उपायुक्त बी.वेंकटेश्वरन, विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मणन, उपप्राचार्य एस.एस. वाघमारे व इतर शिक्षकवृंद तसेच पालकवर्गांनी केले.
नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे सादर केले कलाप्रकार.
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे दिनांक 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान राष्ट्रीय सांस्कृतीक कार्यक्रम कला उत्सव-2018 उत्साहात साजरा करण्यात आला. कला उत्सव हा राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांमधील सांस्कृतीक एकता व कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आहे.
यात देशातील विभिन्न राज्यातील गुणी विद्यार्थी कलावंत सहभागी होतात. यात देशातील विभिन्न राज्यातील गुणी विद्यार्थी कलावंत सामील होतात. यामध्ये एकल, गायन, वादन, नर्तन व चित्रकला या प्रकाराचे प्रदर्शन केले जाते. या महोत्सवात जवाहर नवोदय विद्यालय वसमतनगर, जिल्हा हिंगोली येथील 12 विद्यार्थ्यांनी दांडीयात्रा ही अॅतिहासीक एकांकीका सादर करण्यात आली. संपुर्ण भारतातील जावाहर नवोदय विद्यालयातून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ही एकमेव एकांकीका होती. तसेच दिक्षा नांदेडकर या वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्रातील प्रसिध्द लोकनृत्य प्रकार लावणी या एकल नृत्यप्रकारात सहभाग नोंदविला. या दोन्ही कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर विशेषत्वाने दखल घेतली गेली असून या यशस्वी सहभागी चमुचे कौतुक जवाहर नवोदय विभाग पुणे संभागाचे उपायुक्त पी. रविकुमार, सहायक उपायुक्त बी.वेंकटेश्वरन, विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मणन, उपप्राचार्य एस.एस. वाघमारे व इतर शिक्षकवृंद तसेच पालकवर्गांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment