Saturday, December 22, 2018December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील पळशी येथे घरासमोरील उभी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी लक्ष्मण बालासाहेब राखोंडे (रा.आजरसोंडा ता. औंढा) यांनी 20 डिसेंबर रोजी हट्टा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लक्ष्मण राखोंडे हे आपले मेव्हुणे यांच्याकडे पळशी येथे गेले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी एम.एच.38 यु 9510 क्रमांकांची दुचाकी मेव्हुण्यांच्या घरासमोर उभी केली होती. दुसर्या दिवशी पहाटे दुचाकी जागेवर नव्हती. त्यांनी शोधाशोध केली. परंतु, सापडली नसल्याने राखोंडे यांनी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात दुचाकी चोराविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पळशी येथून दुचाकी पळविली
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
सेनगाव तालुक्यातील पळशी येथे घरासमोरील उभी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी लक्ष्मण बालासाहेब राखोंडे (रा.आजरसोंडा ता. औंढा) यांनी 20 डिसेंबर रोजी हट्टा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लक्ष्मण राखोंडे हे आपले मेव्हुणे यांच्याकडे पळशी येथे गेले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी एम.एच.38 यु 9510 क्रमांकांची दुचाकी मेव्हुण्यांच्या घरासमोर उभी केली होती. दुसर्या दिवशी पहाटे दुचाकी जागेवर नव्हती. त्यांनी शोधाशोध केली. परंतु, सापडली नसल्याने राखोंडे यांनी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात दुचाकी चोराविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment