Saturday, December 22, 2018December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
औंढा नागनाथ तालुक्यातील वाळूघाटांतून अवैध वाहतुक होत असतांना तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांनी बुधवार मध्यरात्री एक ट्रॅक्टर पकडून औंढा पोलीस ठाण्यात जमा केले.
तसेच दुसरे ट्रॅक्टर बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवळा बाजार येथे पकडून पोलीस चौकीत लावले असून अशा दोन्ही ट्रॅक्टर हे विना पासिंग आहेत. सदर कार्यवाहीत तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्यासह नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी मुंडे, तलाठी अंभोरे यांनी मध्यरात्री तहसीलदार यांच्यासोबत होते. तसेच दुपारी कार्यवाहीत मंडळ अधिकारी वैजनाथ मुंडे, भगवान घुगे, आनंद शिंदे, तलाठी रोडगे, भुसावळे, डोंगरे, अंकुश मुंडे, रेणगडे यांचा समावेश होता.
अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडले
By Marathwada Neta
Saturday, December 22, 2018
हिंगोली / प्रतिनिधी
औंढा नागनाथ तालुक्यातील वाळूघाटांतून अवैध वाहतुक होत असतांना तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांनी बुधवार मध्यरात्री एक ट्रॅक्टर पकडून औंढा पोलीस ठाण्यात जमा केले.
तसेच दुसरे ट्रॅक्टर बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवळा बाजार येथे पकडून पोलीस चौकीत लावले असून अशा दोन्ही ट्रॅक्टर हे विना पासिंग आहेत. सदर कार्यवाहीत तहसीलदार पांडूरंग माचेवाड यांच्यासह नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडळ अधिकारी मुंडे, तलाठी अंभोरे यांनी मध्यरात्री तहसीलदार यांच्यासोबत होते. तसेच दुपारी कार्यवाहीत मंडळ अधिकारी वैजनाथ मुंडे, भगवान घुगे, आनंद शिंदे, तलाठी रोडगे, भुसावळे, डोंगरे, अंकुश मुंडे, रेणगडे यांचा समावेश होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment