नवी दिल्ली: काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा मी शुभेच्छा देतो, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तब्बल 19 वर्षे काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळणार्या सोनियांना काँग्रेस पक्षासह केंद्र आणि राज्यातील नेत्यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर जमले होते. इतर राजकीय नेत्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment