मुंबई दि
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि नेते यांच्यात चर्चा घडून यावी म्हणून मंगळवारी सायंकाळी मुंबई येथे आयोजित महाआघाडी संवाद उपक्रमात उपस्थित झालेल्या प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीपक्षाचे प्रवक्ते नवाब मलीक, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख,
आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, माजी मंत्री नसीम खान, आमदार जोगेंद्र कवाडे, अबू आजमी, आमदार नितेश राणे, माजी आमदार उल्हासदादा पवार, आमदार जयंत पाटील, आमदार कपील पाटील, आमदार बस्वराज पाटील, आमदार त्र्यंबक नाना भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे आदी नेत्यांचे स्वागत करताना निमंत्रक अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख दिसत आहेत.द लाऊंज, वानखेडे स्टेडीयम, डी रोड, चर्चगेट, मुंबई येथे सांयकाळी ही स्नेह भेटीचे झाली.


No comments:
Post a Comment