दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली. या प्रकारानंतर सचिवालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून त्याने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरची पूड गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मिरची पूड फेकणा-या तरुणाची ओळख पटवली आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.
Thursday, November 22, 2018November 22, 2018
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी दुपारी एका व्यक्तीने मिरची पूड फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्ली सचिवालयात ही घटना घडली असून सुरक्षा कर्मचा-यांनी मिरची पूड फेकणा-या तरुणाला ताब्यात घेतले आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील रहिवासी आहे.
दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली. या प्रकारानंतर सचिवालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून त्याने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरची पूड गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मिरची पूड फेकणा-या तरुणाची ओळख पटवली आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.
केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकणाऱ्यास अटक.
By Marathwada Neta
Thursday, November 22, 2018
दिल्ली सचिवालयात मंगळवारी दुपारी एक तरुण पोहोचला. त्याने केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली. या प्रकारानंतर सचिवालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्या तरुणाने केजरीवाल यांना धक्काबुक्की केली असून त्याने केजरीवाल यांच्यावर गोळीबार करण्याचीही धमकी दिल्याचे समजते. केजरीवाल यांच्या डोळ्यात मिरची पूड गेल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मिरची पूड फेकणा-या तरुणाची ओळख पटवली आहे. अनिल शर्मा असे या तरुणाचे नाव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment