सोने दहा ग्रॅमला ३२ हजारांवर जाणार

Wednesday, October 10, 2018

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत चांगलीच वाढ झाली असून गेल्या काळात भारतीय रुपयाचे अवमूल्यन झाल्याने दिल्लीत शनिवारी सोन्याचा भाव दहा ग्रॅमला १५० रुपयांनी वाढून ३१ हजार ९०० रुपयांवर गेला. नजीकच्या काळात तो ३२ हजार रुपये इतका जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. चांदीचा भावही किलोला ५९५ रुपयांनी वाढून तो ३९हजार ८०० रुपयांवर गेला आहे..

No comments:

Post a Comment