मनीप्लांट ठेवला असेल त्या दिशेकडे अचानकच लक्ष जाते. हवे असल्यास तुम्ही याच्या सोनेरी पानांना कापून वेगळा लूक देऊन अधिक आकर्षक बनवू शकता. .प्लांटला एखाद्या कंटेनर, बाटलीत किंवा वॉसमध्ये ठेवले असेल, तर त्याचे पाणी दर आठवड्याने बदलावे. बाटलीत किंवा कंटेनरमध्ये पाणी पूर्ण वरपर्यंत भरू नये. थोडी जागा रिकामी ठेवणे आवश्यक आहे. चांगल्या वाढीसाठी आणि पोषणासाठी मातीत खत घालावे आणि रोपांना उन्हात ठेवावे. या रोपाला आधार देण्यासाठी मॉसस्टिकचा वापर केल्याने वाढ चांगली होऊन सौंदर्य वाढते. मनीप्लांटची पाने नेहमी स्वच्छ ठेवावी. पानांवर बसलेली धूळ ओल्या कपड्याने पुसावी किंवा स्प्रे करावी
Friday, October 5, 2018October 05, 2018

मनीप्लांटने रूमला दया नवा लूक
By Marathwada Neta
Friday, October 5, 2018
मनीप्लांट ठेवला असेल त्या दिशेकडे अचानकच लक्ष जाते. हवे असल्यास तुम्ही याच्या सोनेरी पानांना कापून वेगळा लूक देऊन अधिक आकर्षक बनवू शकता. .प्लांटला एखाद्या कंटेनर, बाटलीत किंवा वॉसमध्ये ठेवले असेल, तर त्याचे पाणी दर आठवड्याने बदलावे. बाटलीत किंवा कंटेनरमध्ये पाणी पूर्ण वरपर्यंत भरू नये. थोडी जागा रिकामी ठेवणे आवश्यक आहे. चांगल्या वाढीसाठी आणि पोषणासाठी मातीत खत घालावे आणि रोपांना उन्हात ठेवावे. या रोपाला आधार देण्यासाठी मॉसस्टिकचा वापर केल्याने वाढ चांगली होऊन सौंदर्य वाढते. मनीप्लांटची पाने नेहमी स्वच्छ ठेवावी. पानांवर बसलेली धूळ ओल्या कपड्याने पुसावी किंवा स्प्रे करावी
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment