दसरा महोत्सवाचे विहंगम चलचित्र खास "दै.मराठवाडा नेता" च्या वाचकांसाठी

Wednesday, October 17, 2018

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दसरा म्हणून प्रचलीत असलेल्या हिंगोलीच्या दसरा महोत्सवात लाखो लोकांचा जनसागर रामलीला मैदानावर उसळत असतो. हिंगोलीच्या दसऱ्याला 164 वर्षाची परंपरा आहे. या या दसरा महोत्सवाचे विहंगम चलचित्र ड्रोन कॅमेरा च्या साह्याने रूपकला टीमने टिपले आहे. हे खास " दै.मराठवाडा नेता"च्या वाचकांसाठी.
 

No comments:

Post a Comment