पाणी फाऊंडेशनच्या वतीने चौधरी यांचा सन्मान.

Tuesday, September 11, 2018



दि.11 सप्टेंबर 
शिरुर अनंतपाळ:-सिने अभिनेते आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशन प्रस्तुत सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा 2018 मधे देवणी तालुक्यात केलेल्या ऊत्कृष्ठ कार्याबद्दल युवा सामाजीक कार्यकर्ते नवाज चौधरी यांचा पाणी फाऊंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.


समाजसेवक डाॅ.अरविंद भातांब्रे यांच्या भारतभुमी बहुउद्देशीय सेवाभावि संस्थेसोबत कार्य करत असताना त्यांनी शेजारील देवणी तालुक्यामधे जलसंधारणाचे कार्य केले होते.पाणी फाऊंडेशनचे देवणी तालुका समन्वयक राजेंद्र जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल डाॅ.अरविंद भातांब्रे,अॅड.गणेश सलगरे,विरभद्र भातांब्रे,अॅड.विठ्ठल आदित्य,डाॅ.उद्धव गायकवाड,सुमतीनंदन दुरुगकर,नागेश तोंडारे,प्रतीक जीवणे,भारतीय प्राथमीक विद्यालयाच्या अध्यक्षा अपर्णाताई भातांब्रे,विनोद देवंगरे,सचीन आवाळे,खुदबोद्दीन चौधरी,आत्मलींग पुजारी,सुचीत लासुणे,श्रीनाथ मळगे,माणिक मनगुरे,शिराज चौधरी,सचीन आवाळे,संदीप सगरे,महेश उंबरगे,तोफिक उजेडे,आसीफ उजेडे,आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment