पालखी मिरवणूकीतुन नायगांवात अवतरली साईनगरी

Friday, September 28, 2018

नायगाव :  प्रतिनिधी

साई कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या निमित्त नायगांव शहारात शेकडो महिला सह हाजारो साईभक्ताने साईबांबांच्या वेगवेगळ्या साहित्याचे दर्शन भव्य मिरवणूकी मधुन करून देत 105 महिलांचे कळस या मिरवणूकीचे विशेष आकर्षण होते शाळेतील लेझीम पथक अनेकांचे लक्ष वेधून घेत होते हा सोहळा अभुतपूर्व आनेक साईभक्ताच्या मनावर आधीराज्य करणारा होता हे सर्व शिस्तबद नियोजन वसंतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

नायगांव नगरीत प्रथमच साईबाबा समाधी शताब्दी वर्षा निमित्त ह.भ.प.समाधान महाराज यांचे साई कथा ज्ञानयज्ञ सोहळा नायगांव येथील साईबाबा मंदीर येथे भव्य दिव्य आशा मंडपात आ .वंसतराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने भाविक भक्ताची धार्मिक आवड लक्षात घेऊन याचे आयोजन करण्यात आले आहे त्याचा प्रारारंभ आज भव्या आणि विशाल पालखी मिरवणूकीतुन झाला जनु नायगांव नगरीत शिर्डीचे साईनगरी आवतरल्या सारख आनेक साईभक्ताने वाटत होत .

भव्य निघालेल्या पालखी सोबत 105 कळस डोक्यावर घेऊन निघालेल्या महीला या मिरवणूकीचे विशेष आकर्षण होते. लाहन लाहन मुलाच्या हातातील भगव्य ध्वज पाहुण आनेक साईभक्ताचे डोळयाचे पारणे फीठत होते. शाळेती मुलीच्या लेझीम पथकाची साईवाणी आनेक उपस्थितांचे कान लावून ऐकत होते. या मिरवणूकीतील ढोल पथक आनेक साईभक्ताना मंत्रमुग्ध करत होते. नायगांव नगरी सध्या साईमय झाली आसुन समाधान महाराजाचे कथाज्ञान सात दिवस चालणार आसन पहील्याच दिवसी साई मंडप साईभक्ताने भरगच्च भरला महीलाची उपस्थित लक्षणीय होती.

नायगांव तालुक्यातील भाविक भक्ताची धार्मिक आवड लक्षात घेऊन चव्हाण परिवाराच्या वतीने गेले आनेक वर्षापासून कै बळवंतराव चव्हाणा पासुन ते आज आमदार वसंतराव चव्हाण वडीलांची शिकवन चालु ठेवत नायगांव नगरी मध्ये भावीका मध्ये धार्मिक वातावरण निर्माण व्हावे हा शुद्ध हेतु डोळयासमोर ठेवून या साई कथाज्ञान साहळयाचे आयोजन मोठया थाटामाटात सर्व गावकर्याच्या सहकार्याने आज प्रारंभ झाला आहे.

या वेळी आमदार वसंतराव चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, रविंद्र चव्हाण, संजय बेळगे, सतीश लोकमनवार , गजानन चौधरी, गजानन गंजेवार, भगवान लंगडापुरे, पाडुरंग चव्हाण, माणिक चव्हाण, बंडू शिदे, रमेश शिंदे आदीची उपस्थिती होती

या धार्मिक सोहळ्याची जोरदार तयारी शहरात करण्यात आली आसून पाच हजार साईभक्त कथा श्रवण करण्यासाठी बसता येइल अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्ग व चौका चौकात साई भक्ताच्या स्वागताच्या कमाणी उभारण्यात आल्या आहेत.आ.वसंतराव चव्हाण, व्यापारी व साईभक्ताच्या पुढाकारातून या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आल्याची माहिती मदिरं समितीचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी दिली.नायगाव शहरातील प्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरातील दैनंदिन पुजाअर्चा व सर्व धार्मिक सोहळे शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या मार्गदर्शनाखाली त्याच धर्तीवर केले जातात. कथाज्ञान प्रारंभापुर्वी दि.27 सप्टेंबर रोजी श्री साईचरीत्र ग्रथांची भव्य शोभायात्रा साई मंदिरा पासून डोक्यावर 101 मंगल क्लश घेवून सुहासिनी बरोबर हजारो भक्त व दिड्यांच्या भक्तिमय वातावणात नगर शोभायात्रा सकाळी 9 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी बालभ्रम्हचारी साईमहाराज यानीं दिली.

नगर प्रदक्षिणेनंतर दुपारी दोन वाजता मंदिरासमोर टाकण्यात आलेल्या भव्य मंडपात साई कथा प्रवक्ते समाधान महाराज याच्यां सुरमधूर वाणीतून दि.27 ते 03 आक्टोबंर काळात ऐकावयास मिळणार आहे. या ज्ञान कथेची सागंता महाप्रसादाने होणार आहे.

No comments:

Post a Comment