दै. मराठवाडा नेताच्या वतीने खा.सातव यांचा सत्कार

Saturday, September 22, 2018



हिंगोली दि प्रतिनिधी : 
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात राज्य प्रभारी हिंगोली मतदार लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी त्यांच्या कळमनुरी येथील निवासस्थानी दै. मराठवाडा नेताचे जिल्हाप्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांनी विठ्ठलाची प्रतिमा देवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या पुरवणीचे विमोचन ही खा़सातव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका प्रतिनिधी गजानन कापसे, ज्येष्ठ पत्रकार विनायकराव हेंद्रे आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment