लातूर येथील ज्येष्ठ सी ए तेजमल बोरा यांच्या सुविध पत्नी सौ शांताबाई तेजमल बोरा यांचे शुक्रवारी दुःखद निधन झाले
त्यांची अंत्ययात्रा शनिवार ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या लातूर येथील आदर्श कॉलनी औसा रोड येथून निघणार असून मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ञ संचालक आणि श्री वर्धमान श्र्वेतांबर श्रावक संघाचे सचिव संजय बोरा, उद्योजक सतीश बोरा यांच्या त्या मातोश्री आहेत तर सी ए श्रेयांश सतीश बोरा, अँड सागर बोरा यांच्या त्या आजी आहेत.कै.शांताबाई तेजमलजी बोरा यांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे
No comments:
Post a Comment