पालवी भित्तीपत्रकाचे विमोचन

Tuesday, January 29, 2019

हिंगोली / प्रतिनिधी
येथील शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालवी या भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार, मंदाताई पवार, प्रणव पवार, प्राचार्च बाळासाहेब क्षिरसागर, डॉ. संदिप लोंढे, विजय पवार यांची उपस्थिती होती. डॉ. श्रीराम कऱ्हाळे, डॉ. संगीता मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भित्तीपत्रकाचे संपादन स्वामी घोंगडे, आश्विनी सुर्यवंशी, शांता लेेले, जना शिंदे यांनी केले.

No comments:

Post a Comment