लातूर दि प्रतिनिधी
दि 1 सप्टेंबर रोजी पहाटे 3:15 वा क्रांतिकारी राष्ट्रसंत जैन मुनी प पू तरुण 108 सागरजी महाराज सम्यक संधीत कायमचे लिन झाले . आयुद्धभर विश्वशांतीचा संदेश देताना सर्व समाजास कडवे प्रवचन देणारे जैन मुनी यांचे अचानक कालवश होण्याने संपूर्ण जैन समाज व जैनोत्तर समाजही शोकाकुल झाला आहे
त्या निमित्त आज दि 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वा दयानंद महाविद्यालय सभागृहात मुनींनी श्रद्धांजली देण्यात येणार आहे या श्रद्धांजली कार्यक्रमात माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर , खा सुनील गायकवाड, आ दिलीपराव देशमुख , आ अमित देशमुख ,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
तरी या कार्यक्रमास सर्व सकल जैन समाज बांधवांनी व मुनींश्री प्रति आदर व्यक्त करणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन राजीव बुबने, प्रफुल्ल शाह,पुखराज दर्डा ,सुरेश जैन,हसमुखभाई शाह,कमल चापसी,ललीतभाई शाह,डॉ वर्धमान उदगीरकर ,केयुर कामदार, डॉ पी पी शाह,किशोर जैन ,महेंद्र दुरूगकर, किशोर नाकील, राजेश डूगरवाल,नितीन कंगळे व सकल जैन समाज लातूर यांनी केले आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment