औसा दि प्रतिनिधी
अक्का फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी औसा शहराच्या व तालूका यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सप्ताह निमित्त मोफत महा आरोग्य तपासणी व उपचार महाशबीर व मोतिंबींदु शस्ञक्रिया व रक्तदान शबीराचे आयोजन करण्यात आले होते
या या महा शबिरामध्ये स्ञी रोगतज्ञ शल्यचिकीत्सातज्ञ,अस्थिरोगतज्ञ ,कान नाक घसातज्ञ ,त्वचारोगतज्ञ ,बालरोगतज्ञ,मानस-उपचार तज्ञ नेञतज्ञ,इत्यादी तज्ञ डाॅक्टरांनी रुग्नाची तपासणी केली या शबिरामध्ये एकुण १७२८ रुग्नाची तपासणी करण्यात आली, यामध्ये 176 रुग्न हे मोतींबिदू आढळुन आला या रुग्नाना शस्ञक्रिया साठी उदगीर येथे पाठवण्यात आले,व काही रुग्नाना शस्ञक्रियासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातुर येथे पाठवण्यात आले .
महाशिबीरासाठी उदघाटक म्हणुन मा.श्रीमती रुपाताई पाटील निलगेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशअप्पा कांरजे जिल्हाअध्यक्ष नागनाथ अण्णा निंडवदे व युवा नेते अरविंद भैया पाटील निंलगेकर आयोजक किरण अप्पा उटगें , अक्का फांऊडेशनचे समन्वयक रामलिंग शेरे व,तालुका अध्यक्ष सुर्यकांत शिदे,शहराअध्यक्ष महावीर कोचेटा,महिला मोर्चाचे अध्यक्ष अॅड मोहीनी पाठक ,सोनाली गुळबीले,कल्पना डागें ,नगरसेवक गोपाळ धानुरे,समीर डेंग ,मुन्ना वाघदरे,सुनिलअप्पा उटगे, अॅड वागदरे,अरविंद कुलकर्णी सुभाष जाधव,काका मोरे,महादेव कटके,आदिसह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लातुर येथील शासकीय वैद्यकीय येथील तज्ञ डाॅक्टर व उदगीर येथील उदयगीर लायन्स हास्पिटल येथील तज्ञ डाॅक्टरानी रुग्नाची तपासणी केली

No comments:
Post a Comment