मुंबई दि प्रतिनिधी
लातूर महानगर पालिकेलाआकृतिबंधमंजूरझालाआहे हद्दवाधीचा आदेश काढण्यात येणार आहे नाट्यगृह सौरऊर्जा प्रकल्प ,व शादीखान्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे सहाय्यक अनुदानासंदर्भात लवकरच कॅबिनेट ची मजुरी मिळेल व लातूरतील नलपट्टी माफ करण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अभिमन्यू पवारयांनी दिली
बैठकीला नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा मैसेकर मनपा आयुक्त कौस्थुभ दिवेगावकर व कार्यकारी अभियंता चिद्रे हे उपस्थित होते मनपा स्थापनेपासून आकृतिबंध मजूर नव्हता कर्मचारी अधिकारी नियुक्ती झाल्यामुळे प्रशासन गतिमान होणार आहे तसेच लातूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यगृह,शादिखाना प्रलंबित होता त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे सौरऊर्जाप्रकल्पाला
त्याच बरोबर 2015 -16 या वर्षीच्या दुष्काळामुळे पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे मनपाच्या आर्थिक स्थितीमुळे लातूर , परभणी व चंद्रपूर ला स्थानिक विकासनिधी वाढीव हा दोन वर्षांसाठी कॅबिनेट मध्ये मंजुरी करून दिला जाणार आहे अशी माहिती मराठवाडा नेता शी बोलताना अभिमन्यू पवार यांनी दिली
No comments:
Post a Comment