भाजपला बहुमत
सांगली दि
सांगली कुपवाड मिरज शहर महानगर पालिकेच्या निवडणुकात आता चांगलीच सुरस निर्माण झाली आहे सुरवातीला पिछाडीवर पडलेल्या भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी ला मागे सारत आघाडी घेतली आहे . आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या ठिकाणी भाजप 40 आणि आघाडी 20 जागेवर पुढे आहेत सध्या ७८ पैकी ५५ जागांचे कल हाती आले आहेत
www.mnetaonline.com
सध्या सुरु असलेल्या ट्रेंड नुसार सांगलीतही भारतीय जनता पार्टी सत्तास्थापन करण्याच्या परिस्थितीत दिसत आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने सुरवातीला निर्णायक घेतली होती असे वाटत होते कि सांगलीत आघाडीचा झेंडा फडकेल पंरतु आता झपाट्याने कल बदलत आहेत त्या मुळे जळगाव पाठोपाठ सांगलीतही भाजपचा झेंडा फडकतो कि काय अशी स्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे

No comments:
Post a Comment