सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद ह्या रेल्वे मार्गाबाबत केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी दिल्याबद्दल भाजपा चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ सुजितसिंह ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment