या अॅप्सना त्वरित करा डिलीट...

Thursday, August 16, 2018

नवी दिल्ली  : गुगल ने  अँड्रॉईड  मोबाईल वापरकर्त्यांसाठी सर्वात धोकादायक अशा 145 अॅप्सची यादी जाहीर केली आहे. ज्या  अॅपमध्ये व्हायरस आहे. तुमच्या मोबाईलमध्ये हे अॅप असल्यास, बँक खाते, हॅक होण्याची शक्यता आहे. ही अॅप लवकरात लवकर  डिलीट करण्यास गुगलने सांगितले आहे . याद्वारे हॅकर्स तुमची बँक डिटेल्स, क्रेडिट-डेबिट कार्डची माहितीसह अन्य खासगी माहिती चोरू शकतात. 
हे आहेत ते अँप्स 
 पेंटिंग मेहंदी, बॉडी बिल्डर, कपल शर्ट्स, विंडो डिझाइन, हिजाब स्टाइल, विंग चुन, फेंसिंग टेक्नीक, लर्न टू ड्रॉ क्लॉथिंग,बेबी रूम, मोटरट्रेल, टॅटू नेम, कार गॅरेज, जापनीज गार्डन,मिनिमलिस्ट किचन, नेल आर्ट, आइस्क्रीम स्टिक, रूफ, चिल्ड्रन क्लॉथ्स, होम सीलिंग, पाला बाजू, लिविंग रूम, बुकशेल्फ, निटेड बेबी, हेयर पेंट, वॉल डेकोरेशन, हाउस टेरेस, स्कर्ट डिझाइन, योग मेडिटेशन, शू रॅक, यूनीक टीशर्ट, मेन्स शूज, टीवी रुआंग टामू, आयडिया ग्लासेज, फॅशन मुस्लिम, ब्रेसलेट, क्लॉथिंग ड्रॉइंग, हि सर्व ऍप डिलीट करा 

No comments:

Post a Comment