नवीन इमारत उदघाटन सोहळा अखेर भाजपा-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पार पडला
भोकर: जयभीम पाटील
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित जोपासणारी, आणि तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रमुख लोकांकडून संचालकांची यावर निवड होते, एकदा का निवड झाली ते संचालक पक्षकेंद्रित नसून शेतकऱ्यांच्या असतात पण भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेस चे वर्चस्व असल्याने विरोधी पक्ष म्हणजेच भाजपा-शिवसेनेच्या संचालकांना नेहमीच डावलण्याचा प्रयन्त सत्ताधारी काँग्रेस कडून झाला
आणि आताही नवीन इमारतीचे उदघाटन संचालकांना विश्वासात न घेता उदघाटन सोहळा अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्याचा डाव करून काँग्रेस पक्षकेंदीत करून याला काँग्रेस पक्षीय उदघाटन सोहळा करून भाजपा-शिवसेनेच्या संचालकांना सूडबुद्धीने डावलण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने संचालकांचा व शेतकऱ्यांचा अपमान काँग्रेस मंडळींनी केला आहे, त्याने भाजपा--शिवसेनेच्या संचालकांना हा उदघाटन सोहळा सर्व संचालकांना घेऊन पार पडला यावेळी संचालक किशोर पा. लगळूदकर, सुभाष पाटील किन्हाळकर,गणेश पा. कापसे बटाळकर, सतीश देशमुख,राजू अंगरवाड, चंद्रकांत नागमोड, बालाजी वाघमारे व सर्व भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्तीत होते या सर्व संचालकांना पोलीस स्टेशन भोकर येथे यावेळी नेण्यात आले

काॅग्रेसवर शिवसेना- भाजपची कुरघोडी,
येथील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालय व गाळे च्या भुमिपुजनाचा कार्यक्रम होता काॅग्रेसच्या अगोदर, खासदार अशोक चव्हाण येण्याच्या अगोदरच शिवसेना- भाजपने भुमिपुजनाचा कार्यक्रम उरकला. नारळ फोडून भूमिपुजन पार पाडलं
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment