भोकर : जयभीम पाटील
शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळपासून आंदोलकांनी आंबेडकर चौक येथे चक्का जाम करुन आंदोलन सुरु केलेले आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे
शहरातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, वाहतुक सेवा पुर्णपणे बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे.आंदोलक रस्त्यावर फिरुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत शहरात शंभर टक्के बंद असून, पोलिसांनी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. तालुक्यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले आहे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment