रेणापूर बंद

Thursday, August 9, 2018

लातूर रेणापूर भागात पुर्णत: बंद असून लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक नाना भिसे यांनी मोर्चात सहभागी जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. मुरूड, औसा, किल्लारी, अहमदपुर, उदगीर, देवणी, जळकोट येेथेपण बंद पाळण्यात येत आहे.

लातूर शहराचा कानाकोपरा एकही दुकान, टपरी, चित्रपट गृह बंद केलेले असून कडकडीत अभुतपुर्व ऐतिहासिक बंद होत आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment