तूर, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे घोषीत अनुदान द्या

Friday, August 3, 2018



खा.सातव यांची लोकसभेत शुन्य प्रहरात केली मागणी
हिंगोली / प्रतिनिधी
 नाफेडकडे माल विक्रीसाठी नोंदणी करूनही तूर व हरभरा खरेदी करण्यास असमर्थता दर्शविल्याने शासनाने अशा शेतकजयांना जाहीर केलेले प्रति क्विंटल हजार रुपयांचे अनुदान व थकलेले चुकारे व्याजासह देण्याची मागणी खा.राजीव सातव यांनी शून्य प्रहरात लोकसभेमध्ये केली. 

           राज्यात खरेदी केलेल्या तूर व हरभजयाचे जवळपास हजार कोटी रुपये थकलेले आहेत. तर बाजार समितीत खरेदी केल्यास  तासांत चुकारे देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र ते एवढ्या विलंबाने चुकारे मिळत असतील तर व्याजासह रक्कम देण्याची मागणीही त्यांनी शून्य प्रहरात केली. याशिवाय राज्यात  लाख  हजार शेतकजयांची तूर तर  लाख  हजार शेतकजयांचा हरभरा खरेदी करणे शिल्लक आहे. मात्र नवीन माल खरेदी केल्यास तो साठवण्यास गोदाम नसल्याने प्रतिक्ंविटल हजार रुपये अनुदानाचा निर्णय  जूनच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. त्याचा शासन निर्णयही जारी झाला. मात्र हे अनुदान शेतकजयांच्या पदरात पडण्यासाठी शासनाच्या कोणत्याच हालचाली नाहीत

No comments:

Post a Comment