लातूर दि प्रतिनिधी
लातूर - नांदेड रोडवर कोळपा पाटी जवळ भरधाव ट्रक व बुलेट चा अपघात झाला शाहू चौकातील आनंद मेडिकल चे मालक निवृत्ती बस्तापुरे यांचा मुलगा पंकज निवृत्ती बस्तापुरे ,व त्याचा मित्र धनराज दिलीप सातपुते हे मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते आणि परत येत असताना अपघात झाला पंकज झाला एकुलता एक असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे अपघातातील दोन्ही तरुण हे 25 वर्षाचे होते दोन्ही अविवाहित होते
No comments:
Post a Comment