होशियार आता फक्त पाच वेळाच Whats App वरून करू शकणार फॉरवर्ड मेसेज

Friday, July 20, 2018

नवी दिल्ली : भारतामध्ये गेल्या काही महिन्यात जमावाकडून मारहाण (मॉब लिचींग )च्या घटना घडत आहेत त्या घटनेवर आळा घालण्यासाठी व्हाट्स अँपंच्या भारतीय युझर्सना या पुढे एक मेसेज केवळ पाच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे . ५ वेळा फॉरवर्ड झाला कि व्हॅट्सअँप त्याला फॉरवर्ड चे चित्र डिसेबल करणार आहे भारतातील युजर्स हे जगातील अन्य कोणत्याही देशातल्या युजर्सपेक्षा अधिक मेसेज फॉरवर्ड करतात असं व्हाट्स अप च्या निरीक्षणात आले आहे .

'आज आम्ही मेसेज फॉरवर्डींगवर नियंत्रण आणण्याची चाचणी करत आहोत, जी प्रत्येक व्हॉट्स अॅप युजरसाठी केली जाईल. भारतात ही मर्यादा पाच मेसेजपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मीडिया मेसेजमधील फॉरवर्ड बटण डिसेबल होईल,' अशी माहिती व्हॉट्सअॅपने ब्लॉगपोस्टमध्ये दिली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment