बेरोजगारीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Monday, July 9, 2018

औरंगाबाद : बेरोजगारीला कंटाळलेल्या तरुणाने मध्यरात्री घरातील फॅनला क्लच वायरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.८) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. सचिन शिवनाथ भारती (२५, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

मराठवाडा लोकल ते ग्लोबल ब्रेकिंग न्यूज अपडेट्स देणार हक्काचे व्यासपीठ. 
http://www.mnetaonline.com 
राहा अपडेट कधीही,कुठेही वाचा बातम्या तुमच्या मोबाईलवर !

No comments:

Post a Comment