माजी नगरसेवक शशीकांत आकनगिरे यांना पितृशोक

Friday, July 6, 2018

लातूर दि प्रतिनिधी :
लातूरचे माजी नगरसेवक शशीकांत आकनगिरे यांचे वडील व रेणापूर नगर पंचायतचे नगराध्‍यक्ष अभिषेक आकनगिरे यांचे आजोबा प्रल्‍हादराव सोपानराव आकनगिरे यांचे प्रदिर्घ आजाराने दुः खद निधन झाले असून अंत्‍यविधी दि. 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आकनगिरे फार्म, रेणापूर येथे होणार आहे.

कै. प्रल्‍हादराव आकनगिरे हे लातूरचे माजी नगराध्‍यक्ष विक्रम गोजमगुंडे यांचे मेव्‍हणे होत त्‍यांच्‍या पश्‍चात मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे. 

No comments:

Post a Comment