अक्का फांऊडेशनच्या मोतिबींदु शबिर संप्पन

Friday, July 6, 2018

 निंलगा मतदार संघ हा अंधमुक्त झाला पाहीजे
 निंलगा दि प्रतिनिधी :-
(राष्ट्रीय नैञ यज्ञ)व्हिजन फांऊडेशन आॅफ इंडिया व उद्ययगिरी लायन्स नैञ रुग्नालय उदगीर यांच्या वतीने आयोजित मोफत नैञ तपासणी व मोंतिबिदु व शस्ञक्रिया शिबीर मौजे हेंळब येथे घेण्यात आले आज एकुण 235रुग्नाची तपासणी करण्यात आली यापैकी 22 रुग्न हे मोतिंबीदु आढळुन आला या रुग्नाना शस्ञक्रियासाठी उदगीर येथे पाठवण्यात आले आहे असे  अक्का फाऊडेशन चे मार्गदशक लातुर जिल्हाचे पालकमंञी श्री संभाजीराव पाटील निंलगेकर व आदरणीय अाक्का रुपाताई पाटील निंलगेकर, यांचा एक स्पंन्न आहे माझा लातुर जिल्हा निंलगा मतदार संघ हा अंधमुक्त झाला पाहीजे,यासाठी अक्का फांऊडेशन हे सदैव प्रयत्नशिल राहील,त्यासाठी गरजुनी माझाशी संपर्क साधावा असे आवहान अक्का फांऊडेशनचे समन्वयक व संयोजक श्री रामलिंग शेरे यानी केले

यावेळी उदयगिरी लायन्य हाॅस्पिटल चे डाॅ सचिन निंलगेकर,श्री आर एन गायकवाड सर , काळे सर यानीं रुग्नाची तपासणी केली कार्यक्रमाचे उद्यघाटक म्हणुना संरपंच श्री गोरख सांवत यांनी केले ,कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री गुंणवत सांवत हे होते, ग्रामसेवक श्री माने सर प्रणव बिरादार नरसिंग बिरादार,श्री ज्ञानेश्वर बिरादार, सिध्दार्थ सांवत ,बालाजी वाडकर आदीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले

No comments:

Post a Comment