मराठा आरक्षण: बस पेटवली

Saturday, July 28, 2018

नांदेड दि
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मारतळा जवळील हातणी फाटा येथे आज दुपारी एक वाजता मराठा आंदोलकांनी बस पेटवली. ही घटना नांदेड ते नायगाव महामार्गावर घडल्याने तणाव निर्माण झाला. ही बस देगलूर आगाराची देगलूर-नांदेड बस होती.

No comments:

Post a Comment