आरक्षण देणं अशक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunday, July 22, 2018

मुंबई - 'माझ्यावर दगडफेक करून जर आरक्षण मिळणार असेल तर त्याला मी तयार आहे. पण आज तरी मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही. कारण हा प्रश्न न्यायालयात असून हा प्रश्न न्यायालयातूनच सुटेल,' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

 राजकीय हेतूने काही संघटनांना उचकावण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे स्वत:ला पुरोगामी म्हणणाऱ्यांचा बुरखा फाटला असून शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापि माफ करणार नाही, अशी टीकाही त्यांनी

No comments:

Post a Comment