नांदेड ते लातुर बसवर सोनखेड येथे दगडफेक

Monday, July 30, 2018

नांदेड/ प्रतिनिधी-मराठा आरक्षण आंदोलनाची धग नांदेड जिल्हात सुरुच असून आज सोमवार दि.30 जुलै रोजी सोनखेड येथे सकाळच्या सुमारास अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडलीे.

मराठा आरक्षण आंदोलनाची धग जिल्हात सुरुच असून आज आठव्या दिवस सोनखेड मार्गावर नांदेडहुन लातूरकडे निघालेल्या एम एच 14, बीटी 1512 या क्रमांकाच्या बसवर सकाळच्या सुमारास मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात तरुणांनी दगडफेक केल्याची घटना घडली.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी दिली

No comments:

Post a Comment