मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारीपदी निवड

Friday, June 22, 2018

नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती करण्यातआली आहे या आधी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून मोहन प्रकाश हे होते एक आक्रामक चेहरा कोंग्रेसने दिल्याने महाराष्ट्र कांगेस आता आक्रमक पणे काम करेल का हे पहावे लागेल 

No comments:

Post a Comment