पुणे , दि.२० : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्यावतीने कर्वे रोड पुणे येथे डॉ.गो.बं.देगलूरकर व सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा भव्य सत्कार महाराष्ट्र भूषण शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सद्गुरू गुरूबाबा महाराज औसेकर,सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर, उल्हास दादा पवार, पं.सुहास व्यास, गोविंदराव माकणे, नितिन शेटे, मेघराज बरबडे आदी उपस्थित होते.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment