शिरूळ अनंतपाळ / प्रतिनिधी
आज शिरूर अनंतपाळ नगर पंचायतीमधील नगरसेवकांची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रदिप मरवाळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष व उपनगराध्यक्ष म्हणून महिलाराज विराजमान झाल्या. नगराध्यक्ष पदासाठी शोभा नरसिंग गायकवाड तर उपनगराध्यक्ष पदासाठी शोभा संजय व्यंजने या बिनविरोध निवडून आल्याचे घोषीत करण्यात आले. दोन्ही पदावर महिला विशेष म्हणजे ठिकाणी शोभा नावाचेच पदाधिकारी निवडले गेले.

No comments:
Post a Comment